महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १५ फेब्रुवारी । पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त ह्यांच्या नावाने फेरिवाले ह्यांच्या कडून लेखी स्वरूपात अर्ज भांडवल १०००० कर्ज मिळण्याकरता पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी शहरातील आठ प्रभाग स्तरावर हातगाडी धारक व टपरीधारक ह्यांच्या कडून लेखी स्वरूपात छापिल अर्ज जमा करून आथिर्क कर्ज फेरिवाले ह्यांना उपलब्ध करून देण्यात येतं आहे त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथील माझी नगरसेवक ह्यांनी एजंट भुमिका घेतली असून प्रभागातील टपरीधारक किंवा हातगाडी धारक ह्यांना आपल्या कार्यालय ह्या ठिकाणी बोलावून आथिर्क कर्ज घेण्यासाठी छापिल अर्ज जमा करून आथिर्क कर्ज फेरिवाले आत्मनिर्भर निधी योजना अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त ह्यांच्या नावाने फेरिवाले आत्मनिर्भर निधी योजना अंतर्गत अर्ज भरून प्रभागातील टपरीधारक किंवा हातगाडी धारक ह्यांच्या नावाने फेरिवाले आत्मनिर्भर निधी योजना अंतर्गत भष्टाचार सुरू झाला असून कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता थेट पद्धतीने बिना चौकशी प्रधानमंत्री पथविकेता फेरिवाले आत्मनिर्भर निधी योजना अंतर्गत भष्टाचार सुरू केला असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन जाणूनबुजून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून फेरिवाले आत्मनिर्भर निधी योजना अंतर्गत कर्ज मंजूर करत असून टपरीधारक किंवा हातगाडी धारक ह्याची कागदपत्रे शहानिशा न करता थेट पद्धतीने सर्वेक्षण यादीनुसार प्रधानमंत्री पथविकेता फेरिवाले आत्मनिर्भर निधी योजना अंतर्गत भष्टाचार सुरू केला असून एकाच टपरीधारक किंवा हातगाडी धारक ह्यांनी कुटूंबातील दोन तीन व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी शॉप ॲक्ट लायसन फूड अँड ड्रग लायसन भाडे पावती इतर कागदपत्रे सादर करुन टपरीधारक किंवा हातगाडी धारक थेट प्रधानमंत्री पथविकेता फेरिवाले आत्मनिर्भर निधी योजना अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त ह्यांच्या नावाने छापिल अर्ज जमा करून १०००० दहा हजार रुपये भांडवल कर्ज मिळवत असून शहरातील सर्व आठही प्रभागातील गरीब टपरीधारक किंवा हातगाडी धारक ह्यांना मोबदला मिळण्याऐवजी बनावट टपरीधारक किंवा हातगाडी धारक फायदा मिळवत असून गरीब टपरीधारक किंवा हातगाडी धारक ह्यांना वैठीस धरले जात आहे तर दुसरीकडे बोगस टपरीधारक किंवा हातगाडी धारक ह्यांना मदतीची खरी गरज असून एजंट नगरसेवक ह्यांनी लुबाडणूक धंदे सुरू केले आहे त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त ह्यांनी ताबडतोब नवीन नियमावली तयार करून वस्तुस्थिती प्रत्यक्ष पाहणी करून खरे टपरीधारक किंवा हातगाडी धारक ह्यांना प्रधानमंत्री पथविकेता फेरिवाले आत्मनिर्भर निधी योजना अंतर्गत भांडवल कर्ज मिळण्याकरता पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी पुढाकार घ्यावा तसेच बोगस टपरीधारक किंवा हातगाडी धारक ह्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त ह्यांच्या नावाने प्रधानमंत्री पथविकेता फेरिवाले आत्मनिर्भर निधी योजना अंतर्गत भांडवल कर्ज प्रकरणी दहा हजार रुपये १०००० मिळवले आहे त्याची चौकशी करून थेट पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त ह्यांनी ताबडतोब पोलिस तक्रार दाखल करण्यात यावी जेणेकरून शहरातील टपरीधारक किंवा हातगाडी धारक ह्यांच्या कष्टाचे पैसे बोगस फेरिवाले नावाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिका ह्या ठिकाणी लूट सुरू केली आहे त्या प्रकरणी लगाम बसेल ही अपेक्षा व्यक्त करतो सचिन काळभोर सामाजिक कार्यकर्ते पिंपरी चिंचवड शहर