विधिमंडळ अधिवेशनाचा चौथा दिवस ; शेतकरी आणि वीज प्रश्नावर विरोधक आक्रमक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।३ मार्च । विधिमंडळ अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session) आजचा दिवसही विरोधकांच्या आंदोलनानं गाजणार आहे. शेतकऱ्यांच प्रश्न, वाढीव वीज दर आणि महागाई यावरती विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसा इशारा विरोधकांनी दिला आहे.

विधानसभेत महाराष्ट्र पोलीस सुधारणा विधेयक 2023 आज मांडले जाणार आहे. मुंबईत देवेन भारती पोलिस आयु्कत पर्यायी नियुक्त संदर्भात हे विधेयक आहे. यावरून विधानसभेत आज सत्ताधारी विरू्दद विरोधक असा वाद होऊ शकतो. मुंबई पोलिस आयु्कत पद फणसाळकर असताना भारती यांना सारखेच पद नियुक्ती केली. भारती यांच्या नियुक्तीवर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

विधीमंडळ अधिवेशनाचा चौथा दिवस गाजण्याची शक्यता आहे. शेतकरी, वीज प्रश्नावर विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. (Maharashtra Budget Session) आजचा दिवसही विरोधकांच्या आंदोलनानं गाजणार आहे. शेतकऱ्यांच प्रश्न, वाढीव वीज दर आणि महागाई यावरती विरोधक आक्रमक राहाणारेत. राज्यपालांच्या अभिभाषणावर दोन दिवस चर्चा झाल्यानंतर आज यावर मुख्यमंत्री उत्तर देणारेत. या चर्चा करताना विरोधी पक्षाच्या आमदारांनी अनेक आरोप केले आहेत. यावर मुख्यमंत्री उत्तर देतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *