राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ मार्च । राज्यातील तब्बल 17 लाख सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जात आहेत. या संपामुळं शासकीय रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, नगरपालिका, जिल्हा परिषदा, तहसीलदार कार्यालये, यासह अनेक सरकारी विभागांचे कामकाज जवळपास ठप्प होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *