महाराष्ट्र 24 – ऑनलाईन- पिंपरी चिंचवड – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे- कोरोना काळामध्ये अनेक व्यवसाय संकटात आले असून, अनेकांच्या नोकऱ्या ही गेल्या आहेत ,परंतु याच काळामध्ये असे काही व्यवसाय आहेत की ज्यातून अनेक तरुण मुसंडी मारू शकतात व आपला व्यवसाय उभा करू शकतात यासाठी कुठला व्यवसाय करावा व या काळात शासनाच्या योजनांचा फायदा घेऊन, भांडवल कसे उभे करावे यावर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून उद्या याचे ऑनलाइन मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे.
याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते श्री रवी घाटे यांना निमंत्रित केले असून खाली दिलेल्या लिंक वर जास्तीत जास्त व्यवसाय सुरू करणाऱ्या इच्छुकांनी जॉईन व्हावं अशी विनंती श्री अमित गोरखे यांनी केली आहे…
*कोरोना आर्थिक संकटातून बाहेर यायचंय ?*
*मग …… कुछ तो बिजनेस करोना !*
*0 रु ते 2 लाख रु पर्यंतच्या गुंतवणूकित अमर्याद उत्पन्नाच्या*
*नाविन्यपूर्ण १८ व्यवसाय संधीची माहिती*
मार्गदर्शन:
*रवी घाटे*
*प्रवर्तक – CoBiz BOSS, पुणे*
*Business Opportunities Showcase & Services*
👇👇👇👇👇👇👇👇
*शनिवार, ३० मे २०२०, सायं ७ वा*
*फेसबुक live साठी ग्रुप जॉईन करा !*
*👉 bit.ly/CoBizBOSS*
संयोजक:
*अनुराधा गोरखे*
नगरसेविका
*अमित गोरखे युथ फाउंडेशन*
*पिंपरी चिंचवड*