वंदे भारत एक्स्प्रेसने ताशी 160 किमीचा अपेक्षित केला वेग पार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ एप्रिल । भोपाळ-नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेसने शनिवारी आपल्या सुरुवातीच्या यात्रेदरम्यान जास्तीत जास्त ताशी १६१ किमीचा वेग प्राप्त केला. याची वेग मर्यादा ताशी १६० किमी आहे. भोपाळ व दिल्लीदरम्यान प्रवासाचा अवधी एक तासापेक्षा कमी करणाऱ्या रेल्वेने आग्रा व मथुरेदरम्यान ताशी १६१ किमी वेगाला स्पर्श केला. आग्रा केंट व निजामुद्दीन रेल्वे स्थानकांदरम्यान रुळाचा छोटा भाग वेगानुरूप डिझाइन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *