पिंपरी चिंचवड- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीला समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थितीत राहावे :दिपक भोजने शहरअध्यक्ष मल्हार आर्मी पिंपरी चिंचवड शहर

Spread the love

महाराष्ट्र 24: ऑनलाईन- पिंपरी चिंचवड :- ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती आहे मोरवाडी पिंपरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक येथे दर वर्षी पिंपरी चिंचवड महानगरपालिके तर्फे जयंतीचे आयोजन करण्यात येते पालिकेचे आयुक्त यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात येते २०१७ नंतर पालिकेकडून सांस्कृतिक कार्यक्रम होत नाहीत ही अत्यंत खेदजनक बाब आहे यांचे कारण म्हणजे जयंती उत्सवाला समाज बांधवची अल्प प्रमाणात उपस्थिती शहरात समाजाची लाख ते दीड लाख लोकसंख्या असताना समाज बांधवांची अल्प प्रमाणात उपस्थितीत असणे खेदजनक आहे .

मी दिपक भोजने शहरअध्यक्ष मल्हार आर्मी, मल्हार आमीं पिंपरी चिंचवड शहर , दर रविवारची साप्ताहिक पुजा (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ) मातेची शहरातील सकल धनगर समाज बांधवांनी प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती किंवा सह कुटुंब जयंतीला उपस्थिती लावावी अशी समाज बांधवांना व विषेशता तरुण युवकांना प्रसिद्ध पत्रका द्वारे कळकळीची विनंती केली आहे यावेळी मल्हार आर्मीचे संपर्क प्रमुख श्री विनोद बरकडे युवक आघाडीचे शहर अध्यक्ष विजय महानवर उपाध्यक्ष धनंजय गाडे ,चिंचवडेनगर शाखा अध्यक्ष अवधूत वायकुळे , अच्युत लेंगरे , निलेश वाघमोडे , शहाजी दन्ने , अनिल लंभाते काका शेळके व इतर समाज बांधव उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *