महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २ जून । पिंपरी :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर चौक मोरवाडी येथील पुतळ्यास मल्हार आर्मी पिंपरी चिंचवड शहर व मैत्री बौद्ध विहार लालटोपीनगर मोरवाडी यांच्या तर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी मल्हार आर्मीचे शहर अध्यक्ष श्री दिपक भोजने , संपर्क प्रमुख श्री विनोद बरकडे , प्रसिद्ध प्रमुख श्री राम दुधभाते , अच्युत लेंगरे , विभिषण घोडके , विठ्ठल देवकाते मैत्री बौध्द विहारचे अध्यक्ष राम शिरोळे मा. अध्यक्ष रजनीकांत गायकवाड मा. अध्यक्ष रोहित कांबळे , शिवराज वाघमारे , अनिल शिंदे उपस्थित होते .