Wrestlers Protest : लैंगिक शोषण प्रकरणात ब्रिजभूषण यांना दिल्ली पोलिसांनी दिली क्लीन चिट

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जुन । भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली पोलिसांनी पटियाला हाऊस कोर्टात एक हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले. (WFI president Brij Bhushan Singh No corroborative evidence found to indicate commission of POCSO charges Delhi Police)

दिल्ली पोलिसांनी आपल्या 550 पानांच्या अहवालात POCSO तक्रारीबाबत कोणताही पुरावा सापडला नसल्याचे सांगितले आहे.(Latest Marathi News)

पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्यावर पॉक्सो अंतर्गत दाखल केलेला गुन्हा मागे घेण्याची शिफारस न्यायालयात केली आहे. एवढेच नाही तर पॉक्सो प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर हा खटला रद्द करण्याची शिफारस करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तक्रारदार म्हणजेच पीडितेचे वडील आणि पीडितेने दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी हा अहवाल न्यायालयात सादर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *