लातूरात पंतप्रधानाच्या हस्ते होणार दिव्यांगांना साहित्याचे वाटप

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – जीवन भोसले -लातुर: ता. २० -केंद्र सरकारच्या आलिम्को संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील आठ हजार 797 दिव्यांगांना कृत्रीम साहित्य में व लसहायकारी उपकरनांचे वाटप होणार आहे. एवढ्या मोठ्या संख्येने दिव्यांगांना साहित्याचा लाभ देणारा लातूर हा देशातील पहिला जिल्हा ठरला . आहे यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिव्यांगांना या साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.जुलै महिण्याच्या पहिल्या आठवड्यात आभासी पद्धतीने हा कार्यक्रम घेण्यात येनार आहे .

जिल्हाधिकारी जी . श्रीकांत यांनी शुक्रवारी कार्यक्रमाच्या तयारीसाठी पहीली बैठक घेऊन अधिकार्यांना परस्परांत समन्वय ठेवऩ्याच्या सुचना दिल्या. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागा अंतर्गत येणार्या भारतीय कृत्रीम अंग निर्माण निगम (अलिम्को) संस्थेच्या वतीने दिव्यांगाना कृत्रीम के साहित्यासाठी जिल्ह्यात जिल्हा आरोग्य प्रशासन ने तसेच जिल्हा परिषदेच्या वतीने 31 डिसेंबर 2019 ते7 जानेवारी2020.दरम्यान दिव्यांगांची तपासनी शिबिर केल्यानंतर 8 हजार 797 साहीत्यासाठी पात्र ठरले टाळेबंदी मुळे दिल्ली येथून साहित्य आले नव्हते . आता लवकरच साहित्य उपल्बध हेणार असुन दिव्यांगाना घरपोच साहित्य वाटपाते नियोजन जिल्हा परिषदेने केले आहे .यासाठी तालुका ठिकानी गोदाम उभारन्यात येणार असून , 90 लाभार्थ्या साठी एका कर्मतार्यांची नियुक्ती करण्यात आली असुन त्याच्यांवर लाभार्थ्यांना साहित्य घरपोच देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने दिव्यांगाना लाभ देणारा देशातील पहिला जिल्हा ठरनार आहे .यामुळेच केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कार्यकर्माचे नियोजन केले आहे. या सर्व तालुक्याच्या मुख्यालयी हा कार्यक्रम होणार असुन त्यासाठी योग्य जागेची निवड करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी दिले आहेत .पकिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी , महापालीका आयुक्त देविदास टेकाळे, उपायुक्त हर्षल गायकवाड, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्यासह , सर्व तहसीलदार आदी मंडळी उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *