चारधाम यात्रा दोन दिवसांसाठी स्थगित

उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा निर्णय, हवामान सुधारल्यानंतरच यात्रा सुरू होणार महाराष्ट्र २४ ।।…

२० टन दगडांचा मारा; टाटा एरिस मजबूत ठरली

₹५.२९ लाखांच्या सेडानवर टाटा मोटर्सचा धक्कादायक सुरक्षा डेमो; मात्र अधिकृत क्रॅश-टेस्ट रेटिंग अद्याप बाकी महाराष्ट्र २४…

ममता यांच्या सभेआधी बंगालमध्ये राजकीय तणाव

कुणाल घोष यांच्या गाडीवर अंडी-दगडफेक; ममता बॅनर्जींचा भाजपवर आरोप, विरोधकांकडून आरोप फेटाळले महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन…

लाडकी बहीणच्या ऑगस्ट हप्त्याला निधी मंजूर

अनुसूचित जाती घटकातील लाभार्थी महिलांसाठी ₹339.14 कोटींची तरतूद; ₹1,500 कधी खात्यावर जमा होणार याकडे लक्ष महाराष्ट्र…

२७ सप्टेंबरला महाराष्ट्रात अतिवृष्टीचा हाय अलर्ट नाही

IMDच्या ताज्या इशाऱ्यात महाराष्ट्रातील प्रमुख उपविभागांना २७ सप्टेंबरसाठी मोठ्या पावसाचा इशारा नाही; सोशल मीडियावरील १९ राज्यांच्या…

बापटांच्या वक्तव्याने पुण्याचा डीजे वाद पुन्हा पेटला

AI व्हिडीओवरून संताप; परवानग्यांवर प्रश्नचिन्ह, शांततेच्या अधिकाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष…

पुण्याची विसर्जन मिरवणूक पुन्हा का रेंगाळली?

नियम, घोषणा आणि बंदोबस्त असूनही आवाजाचा दणदणाट कायम; मंडळांची गर्दी, पथके आणि विस्कळीत नियोजनाने प्रश्न ऐरणीवर…

Horoscope Today दि. २७ सप्टेंबर २०२६ ; आज समोरच्या व्यक्तीचा आदर करावा………..……… ..; पहा बारा राशींचं भविष्य —

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ सप्टेंबर २०२६ ।। मेष राशीचे राशिभविष्य…

सोने-चांदीच्या घसरणीने ग्राहकांसमोर आता नवा गुंतवणुकीचा पेच

सलग घसरणीनंतर सोन्याला किरकोळ आधार; चांदीही दबावाखाली, फेडच्या व्याजदरवाढीचा बाजारावर परिणाम महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।।…

२० वर्षे राहिलात म्हणून मालकी मिळत नाही

प्रतिकूल ताब्याचा दावा करायचा असेल तर केवळ दीर्घकाळचा कब्जा पुरेसा नाही; मालकाच्या हक्काविरुद्ध ताबा सिद्ध करावा…