निर्भया प्रकरणातील दोषी स्वत:चा बचाव करण्यासाठी विविध कायदेशीर पर्यायांचा अवलंब करीत आहेत

महाराष्ट्र २४ ; नवी दिल्ली : देशाला हादरवणाऱ्या दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणात दररोज…

देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो धावणार; दीड तासाचा प्रवास 13 मिनिटांत होणार,

महाराष्ट्र २४- देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो धावणार; दीड तासाचा प्रवास 13 मिनिटांत होणार,कोलकाता येथे आता अंडरवॉटर…

दोषींना तत्काळ फासावर चढवा, निर्भयाच्या आईला अश्रू अनावर

महाराष्ट्र २४; नवी दिल्ली: कायद्याच्या पळवाटा शोधत फाशीच्या शिक्षेपासून वाचू पाहणाऱ्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांड…

महाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्ये १९ फेब्रुवारीपासून राष्ट्रगीत सक्तीचे

महाराष्ट्र २४ – मुंबई : राज्यातील महाविद्यालयांमध्ये १९ फेब्रुवारीपासून राष्ट्रगीत गाणे बंधनकारक असेल, असा निर्णय महाविकासआघाडी…

जनतेचा कौल हा नेहमी योग्यच असतो; काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी

महाराष्ट्र २४ ; नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला. या पार्श्वभूमीवर काँग्रेस…

सरकारच्या चुका दाखवा पण जनतेला जागरुकही कराः पंतप्रधान मोदी

महाराष्ट्र २४ ; नवी दिल्लीः दिल्लीत ‘टाइम्स नाउ समिट’ आयोजित करण्यात आले आहे. या समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र…

‘मन की बात’ नाही ‘जन की बात’ देशात चालणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र २४- आपण म्हणजेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा दिल्लीकर…

अरविंद केजरीवाल यांच्या विजयाची हॅटट्रिक, विजयाचे श्रेय कशात?

महाराष्ट्र २४ ; नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचा दिल्लीत पुन्हा एकदा मोठा विजय झाला. केजरीवाल…

तीनपेक्षा जास्त जागा आल्यास तो आमचा विजयच!: चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र २४ : दिल्लीत अरविंद केजरीवाल ‘वॉल’ बनून उभे ठाकले असून ‘आप’च्या झाडूपुढे भाजप व काँग्रेसचा पुन्हा…

दिल्लीत ही अवस्था; कॉलेजचा गेट तोडून 100 पुरुष कॅम्पसमध्ये शिरले आणि….विद्यार्थिनींशी अश्लीलचाळे

महाराष्ट्र २४ ; नवी दिल्ली, : देशाच्या राजधानीत धक्कदायक प्रकार , गार्गी महाविद्यालयात विद्यार्थिनींसोबत छेडछाडीची घटना…