अमेरिकेच्या टॅरिफवर चीनचा संताप

चीनवर २० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त आयात शुल्क प्रस्तावित; हे यादोंग यांचा अमेरिकेला इशारा, व्यापारयुद्धाची ठिणगी पुन्हा पडण्याची…

Gold Silver Price Crash: सोन्या-चांदीला घसरणीचा झटका

अमेरिकेतील महागाई आणि मजबूत अर्थव्यवस्थेमुळे मौल्यवान धातूंवर दबाव; मात्र २६ नोव्हेंबरला दरांत अंशतः सुधारणा, गुंतवणूकदारांनी सावध…

हसीनांच्या परतीने बांगलादेशात तणाव वाढला

आवामी लीगची देशव्यापी बंदची हाक; गोपालगंजमध्ये १२ दुकानांची तोडफोड, ३० जण जखमी; शेख हसीना यांच्या परतीवरून…

Iran US tensions : इराणच्या सात अटींवर चर्चेचा पेच

होर्मुझमध्ये तीन तेलवाहू जहाजांना आग लागल्याचा इराणी दावा; गाझातील हल्ल्यांत आठ जणांचा मृत्यू, युद्धविस्ताराची भीती कायम…

बांगलादेश हिंसाचाराच्या आगीत होरपळला !

२८ जिल्ह्यांत बॉम्बस्फोट, जाळपोळ आणि राजकीय संघर्ष; शेख हसीना यांच्या संभाव्य पुनरागमनाने तणाव वाढला, सुरक्षा दलांचा…

पॅट कमिन्सचे नेतृत्व कायम; क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा एकमताने पाठिंबा

२०१८च्या चेंडू छेडछाड प्रकरणावरून वाद पुन्हा पेटला; स्वतंत्र मंचावर खेळाडूंना भूमिका मांडण्याची संधी, कमिन्सचा सहभागाचा निर्धार…

ट्रम्पांचे सूर बदलले; भारताचे कौतुक !

‘डेड इकॉनॉमी’ म्हणणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आता भारताच्या सात टक्के विकासदराचा दिला दाखला; देशांतर्गत मागणी, उत्पादन आणि…

US Report China Pakistan : चीन-पाकिस्तानची हातमिळवणी; भारताला दुहेरी धोका!

अमेरिकन काँग्रेसच्या २०२६ च्या अहवालात गंभीर इशारा; ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान चीनने थेट युद्धात न उतरता पाकिस्तानला मदत…

बांगलादेश पुन्हा हिंसाचाराच्या विळख्यात !

आवामी लीगच्या देशव्यापी लॉकडाऊनपूर्वी बॉम्बस्फोट, वाहनांची जाळपोळ; चार जणांचा मृत्यू, ढाक्यात ५६५ जणांना अटक, देशभर निमलष्करी…

इराणच्या कथित कटाने अमेरिकेत खळबळ

वॉशिंग्टनमध्ये डर्टी बॉम्ब किंवा रासायनिक हल्ल्याची शक्यता; ट्रम्प यांचा गंभीर इशारा, तेहरानकडून आरोप फेटाळले महाराष्ट्र २४…