महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ जुन ।। सोन्यासह चांदीच्या किंमतींमध्ये मोठा बदल झाला आहे. सलग २ दिवस चांदीचे दर घसरल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी देखील चांदीच्या किंमती कमी झाल्याचं दिसत आहे. मात्र आज चांदीच्या किंमतींची चकाकी वाढली आहे. चांदीच्या किंमतींमध्ये आज मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे आजच्या किंमतींबाबत जाणून घेऊ.
२२ कॅरेट सोन्याचा भाव
आज २२ कॅरेट १०० ग्राम सोन्याची किंमत १०० रुपयांनी कमी झालीये. त्यामुळे आजचा भाव ६,६३,४०० रुपये इतका आहे. तर १० ग्राम सोन्याची किंमत ६६,३४० रुपये इतकी आहे. तसेच ८ ग्राम सोन्याची किंमत ५३,०७२ रुपये आणि १ ग्राम सोन्याची किंमत ६,६३४ रुपये इतकी आहे.
२४ कॅरेट सोन्याच्या किंमती वाचा
आज १ ग्राम २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,२४६ रुपये आहे. ८ ग्राम सोन्याचा भाव ५७,९६८ रुपये आहे. तर १ तोळा सोन्याचा भाव ७२,४६० रुपये प्रति तोळा इतका आहे. तसेच १०० ग्राम सोन्याचा भाव ७,२४,६०० रुपये इतका सोन्याचा भाव आहे.
विविध शहरांमधील किंमती
मुंबईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,२२१ रुपये प्रति ग्राम आहे.
पुण्यामध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,२२१ रुपये प्रति ग्राम आहे.
चांदीच्या किंमती
आज सकाळी ९ वाजता आलेल्या दरांनुसार चांदीची किंमत वाढली आहे. १ किलो चांदीचे दर १०० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे चांदीच्या किंमती ९१,६०० रुपयांवर आल्यात.
मुंबईत १ किलो चांदी – ९१,६०० रुपये
पुण्यात १ किलो चांदी – ९१,६०० रुपये