महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ता. २८ जुलै – इनर व्हील क्लब पिंपरी क्लब चे २४ वे वर्ष . 26 जुलै ला झाले पद्ग्रहन मागच्या वर्षीच्या अध्यक्षा अनिदिता मुखर्जी ह्यांनी ह्या वर्षीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा वैशाली शहा ह्यांना अध्यक्ष पद दिले ह्या वर्षीच्या डिस्ट्रिक्ट चेअर मन अनुराधा चांडक ह्यांनी ऑनलाईन हजेरी दर्शवली, तसेच अनेक मान्यवर ऑनलाईन उपस्थित होते,

क्लब चे बाकी सदस्य सेक्रेटरी वैशाली जैन , नीलम मेहता, अर्चना राठोड, रोहिणी व्यास सिंग, विनिता अरोरा , मंजू शर्मा, मनीषा समर्थ, संगीता देशपांडे, सुनीता कुलकर्णी ,हंसा मोहन , बेला आगरवाल, अनुराधा सूद, नीलम मेहता , नीलम गुप्ता, ह्या उपस्थित होत्या, त्याच सोबत कॅन्सर पेशंट साठी व शालेय गरीब विध्यार्थ्यांना देणगी देण्यात आली.