महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० डिसेंबर ।। सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. अशातच गेल्या आठवड्यात सोन्याचा भावात चढ-उतार पाहायला मिळाला. मात्र आता आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याची झळाळी वाढली आहे. मंगळवारी सोन्याचे दर वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे सोनं खरेदी करण्याऱ्यांसाठी ही काहीशी चिंतेची बाब मानली जातेय.
Goodreturns वेबसाईटनुसार, मंगळवारी म्हणजेच आज १० डिसेंबर रोजी सोन्याच्या दरात वाढ झालीये. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 820 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,87,500 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,220 रुपयांना विकलं जात आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 57,760 रुपयांवर आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 72,200 रुपये इतका आहे.
तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,22,000 रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 7,87,500 रुपये किंमतीने विकलं जातंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 78,750 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 63,000 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 7,875 रुपयांनी विकलं जात आहे.
मुंबई
22 कॅरेट सोनं – 7,205 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,860 रुपये
पुणे
22 कॅरेट सोनं – 7,205 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,860 रुपये
जळगाव
22 कॅरेट सोनं – 7,205 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,860 रुपये
नागपूर
22 कॅरेट सोनं – 7,205 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,860 रुपये
अमरावती
22 कॅरेट सोनं – 7,205 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,860 रुपये
सोलापूर
22 कॅरेट सोनं – 7,205 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,860 रुपये
औरंगाबाद
22 कॅरेट सोनं – 7,205 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,860 रुपये
वसई-विरार
22 कॅरेट सोनं – 7,208 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,863 रुपये
नाशिक
22 कॅरेट सोनं – 7,208 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,863 रुपये