महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ मे ।। पहलगाम झालेल्या हल्ल्याच प्रत्युत्तर पाकिस्तान मध्ये केलेली एअर स्ट्राइक, 2016 पासून आपल्या भारत देशावर ज्याप्रकारे हल्ले होतात त्याचे प्रत्युत्तर ज्या सक्षमतेने पंतप्रधान नरेंद्र जी मोदी देत आहेत आणि याचे प्रत्युत्तर देताना महिला लष्कर अधिकाऱ्यांना प्राधान्य देत आहेत हे खरंच आपल्या भारतासाठी अभिमानास्पद आहे, गनिमी काव्याचा बालेकिल्ला म्हणजे पुण्यातला लाल महल या ठिकाणी आनंद उत्सव जल्लोष व नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेस दुग्ध अभिषेक करून भारतीयांसहित विदेशी नागरिकांना साखर वाटण्यात आली त्यावेळी संघटनेचे पालक श्री शिवाजीराव चव्हाण, पुणे जिल्हाध्यक्ष श्री दिनेश भिलारे, शहराध्यक्ष श्री स्वप्निल नाईक, पुणे शहर कार्याध्यक्ष श्री धनंजय क्षीरसागर, सरचिटणीस श्री ललित खंडाळे, संपर्कप्रमुख श्री गुरु कोळी, कामगार महासंघाचे श्री मयूर उर्फ मॅडी माने, कामगार महासंघ शैक्षणिक विभागाचे संदीप रणदिवे, पुणे शहराचे उपाध्यक्ष श्री मिलिंद तिकोणे, श्री यादव पुजारी, कसबा विभाग प्रमुख श्री योगेश वाडेकर, कसबा विभाग संपर्कप्रमुख श्री स्वप्निल आंग्रे, पर्वती मतदारसंघाचे भारत बाबा मिसाळ, श्री सौरभ पवार, श्री शिवराज निवदेकर, श्री योगेश करपे, श्री रोहित निवदेकर, कामगार महासंघाचे उपाध्यक्ष श्री सुरेश पोटे, कोथरूड विभागाचे राहुल शिंदे, यांच्यासह सर्व सहकारी उपस्थित होते