महाराष्ट्र 24: ऑनलाईन: दर रविवारची अखंडित साप्ताहिक पुजा संपन्न झाली
*दर रविवारची अखंडित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मातेची साप्ताहिक पुजा गेल्या आठवड्यात आपले दैवत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माते बद्दल सुनिल उभे या नराधामाने फेसबुकवर अपशब्द वापरून पोस्ट केली होती त्याला पकडून चोप देवून पोलिसाच्या ताब्यात दिले त्या मल्हारश्री श्री गणेश कुंभार , श्री वैभव लंभाते यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली श्री उमेश आण्णा कोकरे यांच्या मार्गदर्शनानुसार काम करत असतात जेव्हा घटना घडली त्यावेळेस सर्व महाराष्ट्रभर समाजात असंतोष निर्माण झाला होता महाराष्ट्रात समाज बांधाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवत होते श्री उमेश आण्णा कोकरे आणि त्यांचे सहकारी यांनी त्या नराधमाला पकडून चोप देवून पोलीसाच्या स्वाधीन केले यापुढे कोणीही आमच्या दैवता बद्दल असे प्रकार घडू नयेत समाजातील युवक व समाज बांधाव नक्कीच या बांधवांच्या सत्कारातून बोध घेतील भरत महानवर यांनी पिंपरी-चिंचवड शहरात सर्वप्रथम तक्रार नोदवली , राहूल मदने यांची आम आदमी पक्षाच्या ओबीसी शहर अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल इतर सहकारी शुभम टेकाळे श्रेया लोखंडे सत्कार यांचा सत्कार करण्यात आला दिपक भोजने यांनी प्रास्ताविक केले महावीर काळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सुधाकर अर्जुन, सुमेध कावळे , विजय अर्जुन शुभम टेकाळे , आप्पासाहेब टेकाळे, विशाल टेकाळे , मेघा लोखंडे , सोनप्पा लोखंडे , बंडू लोखंडे , श्रेया लोखंडे , श्रावणी लोखंडे , गणेश कुंभार , वैभव लंभाते , भरत महानवर , राहूल मदने , महावीर काळे दिपक भोजने व इतर समाज बांधव उपस्थित होते*