आजपासून पुणे लोणावळा लोकल सुरू; ई-पास दाखवल्यानंतरच मिळणार तिकीट

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – दि. ११ ऑक्टो . – पुणे -: राज्यशासनाने लोकल सेवेसाठी हिरवा कंदील दाखविल्यानंतर आजपासून पुणे-लोणावळा लोकल सेवा सुरू झाली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांनाच या लोकलमधून प्रवास करता येणार आहे. या लोकलमधून प्रवास करण्याआधी पोलिसांनी दिलेला क्यूआर कोड दाखवणे बंधनकारक असणार आहे. कारण ई पास दाखवल्यानंतरच प्रवाशांना तिकीट मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *