नाशिकचे सुपुत्र नितीन भालेराव छत्तीसगडमध्ये शहीद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २९ नोव्हेंबर – नाशिकचे सुपुत्र नितीन भालेराव छत्तीसगडमध्ये शहीद झाले आहेत. या घटनेला नाशिकचे जिल्हाधिकारी यांनी दुजोरा दिला आहे. सध्या त्यांचे पोस्टमार्टम सुरू आहे त्यानंतर त्यांना रायपूर वरून विमानाने मुंबई येथे आणले जाईल व तेथून नाशिक येथे आणले जाईल, असेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे, यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *