भारतीय रेल्वेत नोकरीची संधी, महाराष्ट्रातील तरुणांसाठी सुवर्ण संधी

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.६। पुणे । रेल्वेत नोकरीची संधी शोधणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. मध्य रेल्वे अप्रेंटीस म्हणून 2500 उमेदवारांची भरती करणार आहे. रेल्वेच्या वेबसाईटवर माहिती उपलब्ध आहे. रेल्वेत अप्रेंटीस म्हणून ज्यांना भरती व्हायचं आहे त्यांनी ५ मार्चपर्यंत RRCCR.COM या वेबसाईटवर अर्ज करायचा आहे. आजपासून हे अर्ज खुले होत आहेत.

मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर, सोलापूरमध्ये अप्रेंटीसची तब्बल २५३२ पदं उपलब्ध आहेत. मालगाडी दुरूस्ती विभाग, कल्याण डिझेल शेड, परळ वर्कशॉप, मनमाड वर्कशॉपमध्ये काम करण्याची संधी मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *