महाराष्ट्र 24। विशेष प्रतिनिधी । दि.२६। पुणे ।मास्कच्या नादात पुणेकर विसरले हेल्मेट , विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या नागरिकांवर पुणे पोलिसांनी कारवाई, दहा दिवसात 78,669 जणांकडून 3 कोटी 94 लाख 4 हजार 500 रुपयांचा दंड केला वसूल, चौकात बसवलेल्या सीसीटीव्हीद्वारे केली कारवाई, सिग्नल तोडणे, दुचाकीवर तिघे फिरणे, नंबर प्लेट नसणे, यावरती पोलीसांकडून जोरदार कारवाई, वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट वापरण्याचं आवाहन करण्यात आले.