सुपारी आरोग्यासाठी खूप फायदेशीर ; हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.४ मार्च – पुणे – भारतीय संस्कृतीत सुपारीला खूप महत्व आहे. सुपारीचा उपयोग कोणत्याही शुभ कार्यासाठी किंवा पूजा पाठ करताना केला जातो. मात्र, तुम्हाला माहिती आहे का? हि सुपारी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अशक्तपणा, पचन आणि बद्धकोष्ठता या आजारांपासून मुक्त होण्यासाठी सुपारी प्रभावी मानली जाते. (Eating ‘betel nut’ You know these amazing benefits) सुपारीमध्ये असलेले जीवनसत्त्वे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. बहुतेक लोकांना असे वाटते की सुपारी खाल्ल्याने नुकसान होते. परंतु ते सत्य नाही. चला तर बघूयात सुपारीचे काय गुणधर्म आहेत.

-दररोज सुपारीचे सेवन केल्यास पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. आपल्याला बद्धकोष्ठता समस्या असल्यास आपण सुपारीचे सेवन केले पाहिजे. यामुळे पाचन तंत्र चांगले होते.

-अनेक लोकांना अल्सरची खूप मोठी समस्या आहे. अल्सर येण्याचे प्रमाण एवढे जास्त असते की, त्यालोकांना जेवन करायला देखील त्रास होता. जर तुम्हाला हा अल्सरचा त्रास असेल तर तुम्ही सुपारीच्या खाल्लीतर तुमची ही समस्या दूर होऊ शकते.

-आपल्यास पाठीचा त्रास, सांधेदुखी, डोकेदुखी इत्यादींचा त्रास होत असेल तर आपण सुपारी घ्यावी. सुपारीमध्ये असलेले औषधी गुणधर्म आपल्याला स्नायूंच्या वेदनांपासून आराम देतात.

-आपल्या दातासाठी सुपारी खूप फायदेशीर सुपारी दातांना मजबूत बनविते. काही लोक सुपारीची पावडर करून दात साफ करण्यासाठी वापरतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *