महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.९ मार्च । पिंपरी चिंचवड । कै.नंदा ज्ञानदेव भोजने प्रतिष्ठान तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त नगरसेविका श्रीमती अनुराधा गोरखे आणि श्री गणेश सहकारी बँकेतील महिला अधिकारी मनिषा सोनार , श्रेया देशमुख , पुनम गायकवाड, स्मिता येरगट्टीकर, सुनिता गोवलकर , पोर्णिमा पाटील, वर्षा मोगणे, सुर्वणा लांडे, स्वाती हिप्परगे, पुजा कदम , प्रियंका करंजकर,निलिमा साळुंके, सुनिता कोकाटे , रूपाली शिंदे, निकिता जगदाळे, माधुरी जाधव, पुनम व्यवहारे, धनश्री मालपोटे आदि महिलांचा श्री दिपक भोजने यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी गोपी लोखंडे, किरण चव्हाण, सुरेश चौगुले उपस्थित होते श्री व सौ रेणुका भोजने परिवार तर्फे महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.