महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. १० एप्रिल । ऑगस्टमध्ये भारतातील सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 56,200 रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहे. ऑगस्टपासून सोन्याच्या किंमतीत सुमारे 11000 रुपयांची घसरण दिसून आली आहे. त्याचबरोबर वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत सोन्या प्रत्येकी 10 ग्रॅम 5 हजारांनी स्वस्त झाली आहे.
24 कॅरेट सोन्याची किंमत
गुडरीटर्न साईट नुसार आज 24 कॅरेट सोन्याची किंमत ४५ ७०० रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याची किंमत ४४ ७०० रुपये आहे. काल पेक्षा १४० रु. वाढ आहे ,तर चांदी चा भाव कालच्या पेक्षा ५०० रु. खाली असून ६७००० आहे .