Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
गुलाबी व्हाॅट्सऍपच्या अपडेटपासून सावधान - Maharashtra 24

गुलाबी व्हाॅट्सऍपच्या अपडेटपासून सावधान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.२० एप्रिल । मुंबई । सध्या व्हाॅट्सऍपवर एक मेसेज व्हायरल होतोय. यामध्ये व्हाॅट्सऍप हिरव्याऐवजी गुलाबी रंगात बदलता येणार, असा दावा करत एक लिंक पाठवण्यात येत आहे. सायबरतज्ञांनी या मेसेजबाबत धोक्याचा इशारा दिला असून मेसेजमध्ये दिलेल्या लिंकला क्लिक न करण्याचा सल्ला दिलाय. कारण त्यामुळे फोन होण्याची शक्यता आहे. याबाबत सायबर सुरक्षा तज्ञ राजशेखर राजहरिया यांनी अशा लिंकपासून सावध व्हायला सांगितले आहे. लिंक सोबत व्हायरस पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *