डेक्कन क्वीन पुणे-मुंबई एक्सप्रेस उद्यापासून बंद

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. १३ मे । प्रवाशांची संख्या घटल्याने पुणे-मुंबई-एक्सप्रेस (डेक्कन क्क्वीन) पुढील सुचना येईपर्यंत आजपासून (दि.14 मे) पासून रद्द करण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. या व्यतिरिक्त कोल्हापूर-मुंबई एक्स्प्रेस विशेष गाडी 18 मे पासून रद्द करण्यात आली आहे. मुंबई-कोल्हापूर एक्स्प्रेस 19 मे पासून पुढील सुचना येईपर्यंत रद्द करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *