आज २७ जून दिनविशेष

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जून ।

आज सुवर्णकन्या पी.टी. उषा यांचा वाढदिवस -जन्म – २७ जून १९६४ (केरळ)

आज गायक नितीन मुकेश यांचा वाढदिवस – जन्म – २७ जून १९५०

फील्ड मार्शल सॅम होर्मसजी माणेकशॉ स्मृतिदिन – जन्म – ३ एप्रिल १९१४ (अमृतसर) स्मृती – २७ जून २००८

पत्रकार नि लेखिका वसुंधरा पेंडसे जन्मदिन – जन्म – २७ जून १९४६ स्मृती – १५ जुलै २०१६

संगीतकार आर डि बर्मन जन्मदिन – जन्म – २७ जून १९३९ (कलकत्ता) स्मृती – ४ जानेवारी १९९४ (मुंबई)

संगीतकार श्रीकांत ठाकरे जन्मदिन – जन्म – २७ जून १९३० – स्मृती – १० डिसेंबर २००३

बंकिमचंद्र चटर्जी जन्मदिन – जन्म – २७ जून १८३८ – मृत्यू – ८ एप्रिल १८९४

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *