Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Petrol-Diesel Price: पहा आजचा पेट्रोल डिझेल दर - Maharashtra 24

Petrol-Diesel Price: पहा आजचा पेट्रोल डिझेल दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जून । सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलचे दर आज स्थिर आहेत. इंडियन ऑयल वेबसाईटच्या माध्यमातूम मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी पेट्रोल डिझेलच्या कोणत्याही प्रकारची वाढ झाली नाही. याआधी रविवारी पेट्रोलचे दर 35 पैशांनी वाढले होते. डिझेलच्या दरात 26 पैशांनी वाढ झाली होती. पेट्रोल डिझेलच्या सतत वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांना आर्थिक चणचण भासत आहे.

4 मेट्रो शहरांमधील पेट्रोलचे दर
शहर आजचे दर
दिल्ली 98.46
मुंबई 104.56
कोलकाता 98.30
चेन्नई 99.49

4 मेट्रो शहरातील डिझेलचे दर
शहर आजचे दर
दिल्ली 88.90
मुंबई 96.42
कोलकाता 91.75
चेन्नई 93.46

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *