पिंपरी चिंचवड ; इनरव्हील क्लबची नवीन कार्यकारिणी जाहीर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ जुलै । इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी वैशाली जैन व सचिवपदी नीलम मेहता यांची निवड झाली. माजी अध्यक्षा वैशाली शाह यांनी जैन यांच्याकडे पदभार सोपविला. नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्ष विनिता अरोरा, खाजिनदार अर्चना राठोड, अनघा रत्नपारखी, शारदा कचरू, संपादक रोहिणी व्यास सिंग, मनीषा समर्थ , संगीता देशपांडे , अनुराधा सूद, प.ड़ी.सी. मंजु शर्मा, सल्लागार बेला अगरवाल, हंसा मोहन यांचा समावेश आहे. ‘पेहचान’ या बुलेटिनचे प्रकाशन केले. ज़िल्हा ३१३ च्या अध्यक्षा संतोष सिंग व शोभना पालेकर आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Facebook
  • X (Twitter)
  • LinkedIn
  • Mix
  • More Networks
Copy link