व्होडाफोन आयडियाची यशस्वी वेगवान 5 जी चाचणी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ सप्टेंबर । कर्जाच्या खाईत असणाऱया व्होडाफोन आयडिया कंपनीने पुण्यात आपल्या 5 जी सेवेची चाचणी केली असता सर्वात वेगवान यशस्वी चाचणी झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे. कंपनीच्या माहितीनुसार 5 जी चाचणीत 3.7 गीगाबाइट इतका प्रति सेकंदाचा वेग राहिला होता. हा वेग इतर कंपन्यांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *