Weather Update : राज्यातील शहरांमधील आजचं तापमान ; पावसाचा अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० ऑक्टोबर ।

माहिती – भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD)

पुणे (शिवाजीनगर):

किमान – 22.0 डिग्री सेल्सियस

कमाल – 32.0 डिग्री सेल्सियस

गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता

सूर्योदय – सकाळी 6 वाजून 27 मिनिटांनी

 

सातारा :

किमान – 22.0 डिग्री सेल्सियस

कमाल – 31.0 डिग्री सेल्सियस

अंशतः ढगाळ आकाश, गडगडाटासह पाऊसाची शक्यता

सूर्योदय – 6 वाजून 26 मिनिटांनी

 

कोल्हापूर :

किमान – 21.0 डिग्री सेल्सियस

कमाल – 31.0 डिग्री सेल्सियस

दुपारी किंवा संध्याकाळी गडगडाटासह पावसाची शक्यता

सूर्योदय – 6 वाजून 24 मिनिटांनी

 

मुंबई (कुलाबा) :

किमान – 26.0 डिग्री सेल्सियस

कमाल – 32.0 डिग्री सेल्सियस

संध्याकाळी किंवा रात्री गडगडाटासह पावसाची शक्यता

सूर्योदय – सकाळी 6 वाजून 31 मिनिटांनी

ठाणे :

किमान – 24.0 डिग्री सेल्सियस

कमाल – 34.0 डिग्री सेल्सियस

दुपारी किंवा संध्याकाळी गडगडाटासह पावसाची शक्यता

सूर्योदय – सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी

 

नाशिक :

किमान – 22.0 डिग्री सेल्सियस

कमाल – 33.0 डिग्री सेल्सियस

दुपारी किंवा संध्याकाळी गडगडाटासह पावसाची शक्यता

सूर्योदय : 6 वाजून 28 मिनिटांनी

 

औरंगाबाद:

किमान – 22.0डिग्री सेल्सियस

कमाल – 32.0 डिग्री सेल्सियस

अंशत: ढगाळ वातावरणासह पावसाच्या काही सरींची शक्यता

सूर्योदय – 6 वाजून 21 मिनिटांनी

 

नांदेड :

किमान – 23.0डिग्री सेल्सियस

कमाल – 34.0 डिग्री सेल्सियस

अंशत: ढगाळ वातावरणासह पावसाच्या काही सरींची शक्यता

सूर्योदय – 6 वाजून 13 मिनिटांनी

 

नागपूर :

किमान – 23.0 डिग्री सेल्सियस

कमाल – 35.0 डिग्री सेल्सियस

अंशत: ढगाळ वातावरण

सूर्योदय – 6 वाजून 07 मिनिटांनी

 

चंद्रपूर :

किमान – 23.0 डिग्री सेल्सियस

कमाल – 34.0 डिग्री सेल्सियस

अंशत: ढगाळ वातावरण

सूर्योदय – 6 वाजून 06 मिनिटांनी

 

रत्नागिरी :

किमान – 25.0 डिग्री सेल्सियस

कमाल – 33.0 डिग्री सेल्सियस

संध्याकाळी किंवा रात्री गडगडाटासह पावसाची शक्यता

सूर्योदय – 6 वाजून 28 मिनिटांनी

 

सोलापूर :

किमान – 22.0 डिग्री सेल्सियस

कमाल – 35.0 डिग्री सेल्सियस

दुपारी किंवा संध्याकाळी गडगडाटासह पावसाची शक्यता

सूर्योदय – 6 वाजून 18 मिनिटांनी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *