Shirdi | साईभक्तांसाठी आनंदाची बातमी, पास नसलेल्या भक्तांना साईचं मुखदर्शन मिळणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१६ डिसेंबर । साईभक्तांना मिळणार मुखदर्शन आहे. आजपासून साईबाबांचे मुखदर्शन सुरू होणार असून यामुळे साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.यामुळे पास न मिळालेल्या भक्तांना आता साईबाबांचे मुखदर्शन मिळणार आहे. नववर्षाच्या स्वागताला शिर्डीत मोठी गर्दी असते. संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानने आजपासून साईबाबांचे मुखदर्शन सुरू केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *