“या” क्रिकेटरच्या पत्नीच्या हॉटनेसची चर्चा जगभर

 223 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२६ जानेवारी । भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू जगभरात खूप लोकप्रिय आहेत. या खेळाडूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेंडही तितक्याच प्रसिद्ध आहेत. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा. दोघांबद्दल चर्चा कायम रंगलेल्या असतात. पण फक्त भारतीय नाही, तर अन्य देशातील क्रिकेटर आणि त्यांच्या पत्नी आणि गर्लफ्रेंडबद्दल देखील चर्चा वाऱ्यासारख्या पसरत असतात.

वेस्टइंडिजचा ऑलराऊंडर आणि तुफानी बॅटसमन आंद्रे रसेलची पत्नीही प्रसिद्ध होण्याच्या बाबतीत कुणापेक्षा कमी नाही. तिच्या हॉटनेसच्या चर्चा जगभर आहेत.आंद्रे रसेलच्या पत्नीचे नाव जेसिम लॉरा आहे. इंस्टाग्रामवर लाखो लोक लॉराला फॉलो करतात. भारतातही तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. जेमीस अत्यंत बोल्ड आणि हॉट आहे.

आयपीएलमुळे रसेलला भारतात चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. आंद्रे रसेलसोबत त्याची पत्नी जेसिम लॉरा देखील खूप प्रसिद्ध आहे. जेसिम लॉरा ही मॉडेल आहे.जेसिम लॉरा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आंद्रे रसेल आणि जेसिम लॉरा यांचे 2016 मध्ये लग्न झाले, त्याआधी अनेक वर्ष ते एकमेकांना डेट करत होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *