पोलिसांचा खाक्या दाखवताच थेरगाव क्वीनसोबत अश्लील व्हिडिओ बनवणारा ‘तो’ गयावया करू लागला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ फेब्रुवारी । थेरगाव क्वीनसोबत धमकीचे आणि अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या कुणाल कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांचा खाक्या दाखवताच त्याने गयावया करण्यास सुरुवात केली.

तसेच, यापुढे अशी चूक करणार नसण्याचा माफीनामा कुणालने लिहून दिला. या गुन्ह्यातील तथाकथित थेरगाव क्वीन साक्षी श्रीमल आणि साक्षी कश्यप या दोघींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *