महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २ मार्च । केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार.
नारायण राणे आणि नितेश राणे यांना मालवणी पोलिसांनी बजावली चौकशीला हजर रहाण्याची नोटीस, दिशा सालीयान मृत्यू संदर्भात केलेल्या वक्तव्यांमुळे, दिशाच्या आईने मालवणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. नितेश राणे यांना ३ मार्च. तर नारायण राणेंना ४ मार्च रोजी हजर राहण्याचे आदेश