युक्रेनची नारी; नजरही हटणार नाही, इतक्या सुंदर महिला तुम्ही कधी पाहिल्या का?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१७ मार्च । रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनचा बहुतांश भाग उध्वस्त झाला आहे. देशातील महत्त्वाच्या वास्तू, सैन्यतळ सारंकाही रशियानं उध्वस्त केलं आहे. असं असतानाच युक्रेनमधून काही लक्षवेधी बातम्या समोर येत आहेत. (Russia ukraine war)

युक्रेनची राजधानी कीव्ह हे शहर त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखलं जातं. इतकंच नव्हे, तर हे शहर इथल्या सुंदर महिलांसाठीही जगात भारी ठरत आहे.

रशियानंतरचा सर्वात मोठा देश म्हणून युक्रेनकडे पाहिलं जातं. जगात कुठंही पाहायला मिळणार नाहीत इतक्या सुंदर महिला युक्रेनमध्ये पाहायला मिळतात.

किव्हमध्ये असणाऱ्या नैसर्गिक सौंदर्याचे परिणाम येथील महिलांच्या चेहऱ्यावरील सौंदर्यातही झळकतं.

प्राकृतिक खूबसूरती के लिए दुनियाभर में मशहूर

जगभरातून इथं येणाऱ्या अनेकांवरच या महिलांच्या सौंदर्याची भुरळ पडते. पर्यटनाच्या दृष्टीनं किव्हला कायमच फिरस्त्यांची पसंती मिळताना दिसते.

युक्रेन हा जगातील काही प्राचीन देशांपैकी एक आहे. इथं 7 ‘जागतिक वारसा’ प्राप्त ठिकाणंहीआहेत. किव्हमध्ये फक्त युक्रेन नव्हे, तर जगातील सर्वात सुंदर महिलांचं वास्तव्य असतं.

यूक्रेन में 7 वर्ल्ड हेरिटेज साइट्स

इथं महिला अनेकदा त्यांचा पारंपरिक वेश परिधान करताना दिसतात. ज्यामध्ये बऱ्याच फुलांचा वापर आपल्याला पाहायला मिळतो.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *