Jyotiba Yatra Kolhapur : जोतिबाची यात्रा यंदा पूर्ण क्षमतेनं होणार, भाविकांवर कोणतेही निर्बंध नसणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२८ मार्च । दख्खनचा राजा अशी ओळख असलेल्या जोतिबाची यात्रा यंदा पूर्ण क्षमतेनं होणार आहे… भाविकांवर कोणतेही निर्बंध नसणार आहेत… पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही माहिती दिलीय… १६ एप्रिलपासून जोतिबाच्या यात्रेला सुरुवात होणार आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *