महाराष्ट्र २४। विशेष प्रतिनिधी । दि.२० एप्रिल । IPL 2022: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) माजी कर्णधार आणि टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीचे नशीब त्याला बऱ्याच दिवसांपासून साथ देत नाही. विराट कोहली इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामात गोल्डन डकचा बळी ठरला. कोहली लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खाते न उघडता पहिल्याच चेंडूवर बाद झाला. विराट कोहलीचा खराब फॉर्म अनेक दिवसांपासून सुरू आहे. जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर आता आयपीएलमध्येही दिसायला सुरूवात झाले आहे. विराट कोहली पहिल्याच चेंडूवर आऊट होऊन हसत पॅव्हेलियनमध्ये जाताना एक्सप्रेशन खूप व्हायरल होत आहे.(Virat Kohli Golden Duck Twitter Reaction)
It really hurts now☹️💔 #ViratKohli𓃵 #Rcb pic.twitter.com/PkT14CZrP4
— Sanskar Threja (@ThrejaSanskar) April 19, 2022