महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे- : राज्यातील करोनाबाधितांचा आकडा रोज नवनवा उच्चांक गाठत आहे. काल एका दिवसात राज्यात तब्बल ३५० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं राज्य सरकारची चिंता वाढली आहे. आतापर्यंत २५९ रुग्णांवर उपचार होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे