पिंपरी चिंचवड शहर कंटेन्मेंट झोन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन । पिंपरी चिंचवड । विशेष प्रतिनिधी ! लक्ष्मण रोकडे – पिंपरी चिंचवड शहर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ही घोषणा केली केली. आज (20 एप्रिल) मध्यरात्रीपासून 27 एप्रिलपर्यन्त शहरातील सर्व सीमा आणि शहरातून बाहेर पडणारे सर्व रस्ते बंद करण्याचे आयुक्तांचे आदेश दिले आहेत. पुढील 7 दिवस नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असं आवाहन आयुक्तांनी केलं आहे. दरम्यानच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत असेल, अशी माहिती श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Facebook
  • X (Twitter)
  • LinkedIn
  • Mix
  • More Networks
Copy link