महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जुलै । गुजरातमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कांधल जडेजा यांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान केल्याची माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दर्शवला आहे.
Gujarat | NCP MLA Kandhal S Jadeja says he has voted for NDA's presidential candidate Droupadi Murmu pic.twitter.com/dorgGuOQqT
— ANI (@ANI) July 18, 2022