![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ जुलै । Price of Gold-Silver Today: या आठवड्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरात घट दिसत आहे. ही घट आजही कायम असली तरी चांदीचे दर मात्र वाढले आहेत. दरम्यान, आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46,190 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,390 रुपये आहे तर आजही चांदीचे दर वाढले असून 10 ग्रॅम चांदीचा दर 560 रुपये आहे. (gold silver update 20 jyly 2022)
गुंतवणूकदार सोन्याकडे महत्त्वाची गुंतवणूक म्हणून पाहतात. दरम्यान, सोने-चांदीच्या दरात बदल होत असतो. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलत असतात. दरम्यान, आज चांदीच्या किंमतीत मोठा बदल झाला आहे आणि सरासरी किंमत ५५,९०० रुपये प्रति किलो आहे.
चेन्नई – 46, 680 रुपये
दिल्ली – 46, 410 रुपये
हैदराबाद – 46, 410 रुपये
कोलकत्ता – 46, 410 रुपये
लखनऊ – 46, 560 रुपये
मुंबई – 46, 410 रुपये
नागपूर – 46, 490 रुपये
पूणे – 46, 490 रुपये