महाराष्ट्र २४ ऑनलाईन – आकाश शेळके – विशेष प्रतिनिधी – धुळे : राजस्थानमधील कोटा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी यशस्वी बोलणी करुन आज महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगारातून ७० बसेस सॅनिटायझ करुन व बसेसमध्ये आवश्यक त्या सुविधा व वाहनचालकांसह रवाना. २ दिवसांत या बस विद्यार्थ्यांना घेवून माघारी येतील.