Gold Rate: सोनं महागलं ! जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १० नोव्हेंबर । मागील काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. कधी सोने महाग तर कधी स्वस्त होत आहे. बुधवारी सोन्याच्या भावात घसरण दिसून आली होती तर चांदीच्या दरात तेजी दिसून आली होती. आज मात्र सोने चांदी च्या भावात तेजी दिसून येत आहे.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,360 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,670 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 617 रुपये आहे. (gold silver price update 9 November 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

पुणे – 51,690 रुपये

मुंबई – 51,670 रुपये

चेन्नई – 52,530 रुपये

दिल्ली – 51,770 रुपये

हैदराबाद – 51,670 रुपये

कोलकत्ता – 51,670 रुपये

लखनऊ – 51,670 रुपये

नागपूर – 51,690 रुपये

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *