महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २४ नोव्हेंबर । गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. बुधवारीसुद्धा सोन्याच्या दरात घसरण दिसली आज सुद्धा सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. सोन्याच्या दरात घसरण सुरुच असल्याने ग्राहकांचा खरेदीकडे कल वाढलाय.
आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 48,250 तर 24 कॅरेट साठी 52,640 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 610 रुपये आहे. (gold silver price update 24 November 2022)
देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.
पुणे – 52,640 रुपये
मुंबई – 52,640 रुपये
नागपूर – 52,640 रुपये
चेन्नई – 53,410 रुपये
दिल्ली – 52,800 रुपये
हैदराबाद – 52,640 रुपये
कोलकत्ता – 52,640 रुपये
लखनऊ – 52,800 रुपये