![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १३ डिसेंबर । गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात लक्षणीय तेजी दिसून आली होती तर या आठवड्यात मात्र सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण दिसून आली तर आजही सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 49,800 तर 24 कॅरेट साठी 54,330 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 690 रुपये आहे. (gold silver price update 13 December 2022)
देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.
पुणे – 54,330 रुपये
मुंबई – 54,330 रुपये
नागपूर – 54,330 रुपये
चेन्नई – 55,040 रुपये
दिल्ली – 54,490 रुपये
हैदराबाद – 54,330 रुपये
कोलकत्ता – 54,330 रुपये
लखनऊ -54,490 रुपये