महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी : लक्ष्मण रोकडे । ३ जानेवारी । अजय लढ्ढा यांची महेश सहकारी बँक ली., पुणे संचालक मंडळात संचालक पदी निवड झाल्याने उत्कर्ष पॅनलला आनंद गगनात मावेनासा झाला . बँकेच्या निर्मितीपासूनची पन्नास वर्षांची गौरवशाली परंपरा अविरत आणि अखंडीत ठेवत फक्त ‘व्यवहार’ नाही, तर’नाती’ जपणारे म्हणजे फक्त उत्कर्ष पॅनल अशी ख्याती आहे. आपल्या माणसांचं हक्काचं पॅनल म्हणून पाहिले जाते.अजय लढ्ढा ही सतत सर्व सामान्यांना मदतीला अगदी तत्पर असतात. अजय लढ्ढांनी सांगीतले की बॅंकेत सर्व ॲडवान्स डिजिटालायजेशन केले जाईल. जेनेकरून सभासदांना कसली ही अडचन येणार नाही दिमाखात निवडून आलेल्या उत्कर्ष पॅनलच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन..