महाराष्ट्र 24- ऑनलाईन- नांदेड- विशेष प्रतिनिधी- संजीवकुमार गायकवाड- नांदेडमधील काही दुकाने उद्यापासून सुरू होणार! जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकृत आदेश
– पाच दिवसांचा आठवडा
– सकाळी ७ ते दुपारी २
– अॅटोमोबाईल्स कॉम्पुटर /इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रीकल्स टायर्स, बॅटरी, मोबाइल शॉप, रस्सी, वॉच स्टोअर्स, स्टेशनरी / बुक स्टोअर्स (पुस्तकालय), सायकल स्टोअर्स, स्टील ट्रेडर्स, बिल्डींग मटेरीयल याच दुकानांना परवानगी
– किराणा दुकान रविवार वगळता अन्य दिवशी सकाळी ७ ते दुपारी २
– मेडिकल, हॉस्पिटल २४x७
– अटी व शर्ती लागू करून परवानगी
– एका वेळी पाच पेक्षा अधिक ग्राहक नको
– उल्लंघन केल्यास पाच हजाराचा दंड
– कापड, रेडिमेड, चप्पल, बूट, मिठाई दुकाने, फर्निचर दुकाने बंदच राहणार
( सोबत सविस्तर आदेशाची प्रत वाचावी.)
