महाराष्ट्र 24 – ऑनलाईन- बुलढाणा – विशेष प्रतिनिधी- गणेश भड- हिरडव येथे कृषी पंप सरकण्यासाठी गेलेल्या शेतकरी पिता पुत्राचा शॉक लागून मृत्यू लोणार तालुक्यातील हिरवळ येथील शेतकरी जनार्दन मैराळ वय पन्नास वर्षे व मुलगा निलेश मेरा मैराळ वय पण वय 34 वर्षे ह्यांनी मुंग पेरण्यासाठी जमीन तयार केली व त्यामध्ये त्यांनी मुगाची पेरणी केली उगवणीसाठी त्यामध्ये त्यांनी स्पिंकलर लावले त्यांच्या विहिरीला पाणी कमी असल्याने जवळच असलेल्या तलावातून त्यांनी पाण्यासाठी मोटार पंप लावला उन्हाळा असल्याने तलावातील पाणी कमी होते घटनेच्या दिवशी दोघेही ही सकाळी 7 वाजता विज येण्याअगोदर कृषी पंप समोर सरकण्यासाठी गेले परंतु ऐन त्या दिवशी वीज अगोदर आल्याने विजेचा प्रवाह पाण्यात उतरला व दोघांचा जागीच मृत्यू झाला मयत निलेश मैराळ यांना तीन वर्षाची मुलगी आहे सदर तपास पोलीस अधिकारी करत आहेत