Shiv Sena Symbol Row : आता संसदेतील शिवसेनेचं कार्यालयही शिंदे गटाला दिलं

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २१ फेब्रुवारी । केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शिवसेना नाव, धनुष्यबाण शिंदे गटाला देण्याच्या निर्णयानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर विधान भवनातील शिवसेना कार्यालय ताब्यात घेतलं. त्यानंतर आता संसदेतील शिवसेना कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *